
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधताय? महिला उमेदवारांना चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत 102 अंगणवाडी मुख्यसेविका यांची सरळसेवेने पदे भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारा कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. पात्र महिला उमेदवारांनी वरती दिलेली संपूर्ण pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
अंगणवाडी मुख्यसेविका भरती करावयाच्या पदाची वेतन श्रेणी संवर्ग निहाय आरक्षण व पदसंख्या, संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा अभ्यासक्रम व इतर अर्हता वरती दिलेल्या pdf जाहिरातीमध्ये सविस्तर नमूद करण्यात आलेल्या आहेत. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी https://www.icds.gov.in या वेबसाईटला भेट द्या. या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक वरती दिली आहे.