ICMR NIN Bharti 2024 : राष्ट्रीय पोषण संस्थान स्वास्थ्य अनुसंधान विभाग,स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय मध्ये प्रयोगशाळा परिचर, तांत्रिक सहाय्यक (गट-B स्तर-6), तंत्रज्ञ-1 (गट-बी स्तर-6) व इतर नियमित पदांवर रिक्त पदे भरतीसाठी भारतातील नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात राष्ट्रीय पोषण संस्थान स्वास्थ्य अनुसंधान विभाग,स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सर्व pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
ICMR NIN Bharti 2024 : National Institute of Nutrition, Department of Health Research, Ministry of Health and Family Welfare Online application from citizens of India for the recruitment of Laboratory Attendant, Technical Assistant (Group-B Level-6), Technician-1 (Group-B Level-6) and other regular posts have been invited.
◾भरती विभाग : राष्ट्रीय पोषण संस्थान स्वास्थ्य अनुसंधान विभाग,स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा परिचर, टेक्निकल असिस्टंट व इतर पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 18,000 ते 56,900 रूपये.
◾पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षा पर्यत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज शुल्क :
▪️खुला प्रवर्ग : 1200/- रुपये.
▪️रुपये मागासवर्गीय : 1000/- रुपये.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️टेक्निकल असिस्टंट – 1 सरकार/AICTE द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञानातील BE/BTech किंवा IT मध्ये BE/BTech चा वर्ग.
▪️टेक्निशियन – अत्यावश्यक: 55% गुणांसह विज्ञान विषयात 12 वी किंवा इंटरमिजिएट पास आणि सरकारकडून आहारशास्त्रात किमान एक वर्षाचा डिप्लोमा. मान्यताप्राप्त संस्था Le.. 10+2+1 पॅटर्न अर्ज करण्यास पात्र आहेत.
▪️प्रयोगशाळा परिचर – मान्यताप्राप्त मंडळातून एकूण 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त/मान्यताप्राप्त/नोंदणीकृत प्रयोगशाळेतील प्रयोगशाळेतील एक वर्षाचा अनुभव.
◾एकूण पदे : 044 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾संस्थेच्या वेबसाइटवरील नोकरीची जाहिरात किंवा अधिसूचना काळजीपूर्वक वाचा. www.nin.res.in या वेबसाईट वर पात्रता निकष समजून घेण्यासाठी, वयोमर्यादा, अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आवश्यकता आणि पदासाठी नमूद केलेले इतर कोणतेही विशिष्ट निकष तपासू शकतो.
◾संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.