ICMR NIN Bharti 2024 : राष्ट्रीय पोषण संस्था मध्ये मानधन तत्वार कराराच्या आधारावर संस्थेत ICMR द्वारे निधी प्राप्त भारतातील आहार आणि बायोमार्कर सर्वेक्षण (DABS-I) या पॅन इंडिया मध्ये विविध रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी, आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. राष्ट्रीय पोषण संस्था मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात ICMR- राष्ट्रीय पोषण संस्था आणि स्वास्थ्य अनुसंधान विभाग, स्वास्थ्य और परिवार कस्वाण मंत्रालय, भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
ICMR NIN Bharti 2024 : On the basis of honorarium agreement in the National Nutrition Institute, applications are being requested from qualified candidates for various vacancies in PAN India, Diet and Biomarker Survey (DABS-I), funded by ICMR in the institute. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : राष्ट्रीय पोषण संस्था द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : राष्ट्रीय पोषण संस्था सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 28,000 ते 75,000 ते निवड झालेल्या उमेदवारांना मासिक पगार दिला जाणार आहे.
◾राष्ट्रीय पोषण संस्था भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व वेतन / मानधन :
▪️ज्यु. वैद्यकीय अधिकारी – रुपये 60,000 + 15,000 (FDA)
▪️SRF – रुपये 44,450 + 12,000 (FDA)
▪️वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – रुपये 32,000 + 12,000 (FDA)
▪️प्रकल्प सहाय्यक (फ्लेबोटॉमीस्ट) – रुपये 31,000 + 12,000 (FDA)
▪️फील्ड वर्कर – रुपये 18,000 + 10,000 (FDA)
◾वयोमर्यादा : 35 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️ज्यु. वैद्यकीय अधिकारी – MBBS/AYUSH/BDS Degree
▪️SRF – 1] पदव्युत्तर (M.Sc./MPH) अन्न आणि पोषण 2] पोस्ट ग्रॅज्युएशन (M.Sc./M.A./MSW)
▪️वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – मानववंशशास्त्र/सामाजिक विज्ञान/समाजशास्त्र/विज्ञान (बायोकेमिस्ट्री/सूक्ष्म-जीवशास्त्र)/सामाजिक कार्य या विषयातील पदवीधर.
▪️प्रकल्प सहाय्यक (फ्लेबोटॉमीस्ट) – 1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून MLT मध्ये पदवीधर. 2] DMLT 3] B.Sc (नर्सिंग)
▪️फील्ड वर्कर – विज्ञान विषयात बारावी पास असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये 026 पदे भरली जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : सिक्कीम (Jobs in Sikkim)
◾उमेदारांनी अर्ज प्राप्त केले जातील. वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या तारखेला सकाळी 9:00 ते 10:00 दरम्यान. उमेदवार www.nin.res.in वरून अर्ज डाउनलोड करू शकतात. आणि प्रमाणपत्रांच्या छायाप्रतींचा एक संच आणि एक नवीनतम फोटो आणि सर्व मूळ प्रमाणपत्रांसह तेच रीतसर भरलेले प्रमाणपत्र सत्यापनासाठी सबमिट करू शकतात जे अयशस्वी झाल्यास त्यांच्या उमेदवारीचा मुलाखतीसाठी विचार केला जाईल.
◾अर्जांची पडताळणी केल्यानंतर, पात्र उमेदवारांची नावे त्याच दिवशी मुलाखतीसाठी कळवली जातील. वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांनी स्वतःची व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेतील कोणत्याही अद्यतनांसाठी आणि बदलांसाठी अर्जदारांना आमच्या www.nin.res.in वेबसाइटला नियमितपणे भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
◾मुलाखतीची तारीख : 04 आणि 06 मे 2024 पर्यंत फक्त मुलखात घेन्याची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : सामुदायिक औषध विभाग, सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, 5वा माइल ताडोंग, गंगटोक, सिक्कीम – 737102
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.