पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
पुणे परिसरात नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची संधी मिळते आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (ICMR) पुणे येथे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I ही 3 संवर्गातील पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती (Interview) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 09 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.