नोंदणी व मुद्रांक विभाग मध्ये नोकरी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध! | IGR Maharashtra Bharti 2024

IGR Maharashtra Bharti 2024 : नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयातील विविक्षित कामासाठी रिक्त जागा भरावयाची आहेत. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IGR Maharashtra Bharti 2024 : Vacancies are to be filled for various posts in the office of Inspector General of Registration and Controller of Stamps, Maharashtra State, Pune. Advertisement has been published for this. Eligible and interested candidates are requested to submit their applications.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखती.
वयोमर्यादा : 65 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीच अर्ज सादर करावेत.
भरती कालावधी : रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात सेवाकरार पध्दतीने भरावयाची आहेत.
पदाचे नाव : सेवानिवृत्त अधिकारी – कायदे सल्लागार / विधी अधिकारी / विधी सहाय्यक.
आवश्यक पात्रता :
विधी व न्याय विभागातून कायदे सल्लागार/ विधी अधिकारी/ विधी सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी असावा.
रिक्त पदे : 01 पद भरण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण : पुणे.
◾मुदतीत अर्ज करणाऱ्या अधिकान्याची दि. 24/12/2024 रोजी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर पुणे 01 येथे सकाळी 11.00 वाजता मुलाखत घेण्यात येईल. काही कारणास्तव मुलाखतीच्या वेळेत बदल झाल्यास तो अर्जदारास त्यांचे ई-मेलवर / भ्रमणध्वनीवर कळविण्यात येईल त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
◾मुलाखतीस उपस्थित रहाण्याबाबत उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही.
◾मुलाखतीस उपस्थित न राहिल्यास निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
◾करार पध्दतीने नियुक्ती देताना 11 महिनेसाठी नियुक्ती देण्यात येईल. कामकाज व आवश्यकता विचारात घेऊन आवश्यकतेनुसार नियुक्तीचे नूतनीकरण करण्यात येईल.
◾अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट www.igrmaharashtra.gov.in वर उपलब्ध आहे.
◾मुलाखतीचे वेळी कागदपत्रांच्या मूळ प्रती व छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
◾सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा.
◾पदांची संख्या निवड प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कडे राहील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
मुलाखतीची तारीख : 24 डिसेंबर 2024 लामुलाखत घेतली जाणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता व मुलाखतीचा पत्ता : मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर पुणे – 411 001.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!