आयकर विभाग बँक मुंबई मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | लगेच अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी ईमेल पत्ता
itdcblho@incometaxbank.co.in

नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. आयकर विभाग सहकारी बँक मुंबई व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये माहिती तंत्रज्ञान अधिकारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) [ Online (Email) ] पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ईमेल आयडी – itdcblho@incometaxbank.co.in हा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!