आयकर विभाग सहकारी बँक लि. मुंबई मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर | Income Tax Department Co-Operative Bank Bharti 2024

Income Tax Department Co-Operative Bank Bharti 2024 : आयकर विभाग सहकारी बँक लि. मुंबई मध्ये विविध नवीन रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) द्वारे सादर करावेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. आयकर विभाग COOP बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कॉप बँक लि. मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Income Tax Department Co-Operative Bank Bharti 2024 : Income Tax Department Cooperative Bank Ltd. Applications are invited through online (e-mail) mode from the eligible candidates as per the posts for filling various new vacancies in Mumbai.

भरती विभाग : इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कॉप बँक लि. मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾आयकर विभाग सहकारी बँक लि. मुंबई भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 35 वर्षां पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
वेतन / मानधन : वाटाघाटीयोग्य (उमेदवारांच्या गुणवत्तेवर अवलंबून राहील.
भरती कालावधी : 1 वर्ष पर्यंत असणार आहे.
पदाचे नाव : माहिती तंत्रज्ञान अधिकारी
व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार B.SC (IT) डिप्लोमा उत्तीर्ण असणे.
2] पात्र UGC मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून B.Tech आणि B.E पदवी घेतलेल्या उमेदवारांना अतिरिक्त फायदा होईल.
3] सायबर कायदा/आयटी सुरक्षा ज्ञान आवश्यक आहे.
अनुभव : बँकिंग, नेटवर्किंग, कनेक्टिव्हिटी आणि सीबीएस ऍप्लिकेशनमध्ये आयटी अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या ई-मेल द्वारे भरावा
◾निवड लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.
◾प्रोबेशन कालावधी 1 वर्ष राहील.
◾परिविक्षा कालावधी समाधानकारक पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला विद्यमान वेतनश्रेणीत नियमित केले जाईल.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे  झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर यावे.
शेवटची दिनांक : 10 जून 2024.
ई-मेल पत्ता : itdcblho@incometaxbank.co.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!