भारतीय डाक विभाग मध्ये नवीन पदांची भरती सुरू! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण | India Post Bharti 2024

India Post Bharti 2024 : भारतीय टपाल विभाग मधील सामान्य श्रेणी मधील नवीन रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना इंडिया पोस्ट सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भारतीय डाक विभाग (India Post) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर करण्यात केली आहे. भरतीची जाहिरात भारतीय डाक विभाग (India Post) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उस्तुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
India Post Bharti 2024 : Applications are invited from interested and eligible candidates to fill up new vacancies in General Category in Indian Postal Department. However, eligible candidates should submit their applications at the earliest. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : भारतीय डाक विभाग (India Post) द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेले pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
मासिक वेतन : 19,900 ते 63,200 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 56 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
पदाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)
व्यावसायिक पात्रता :
(a) हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे.
(b) मोटर यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार अल्पवयीन काढण्यास सक्षम असावा वाहनातील दोष)
(c) कमीत कमी तीन वर्षे हलके आणि जड वाहन चालवण्याचा अनुभव
(d) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 019 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पटना, बिहार.
◾पोस्ट विभागातील अधिका-यांची प्रतिनियुक्ती/शोषण: वैध ड्रायंग लायसन्स असलेल्या टपाल विभागातील 7 व्या CPC नुसार वेतन मॅट्रिक्स स्तर 01 मधील नियमित डिस्पॅच रायडर (गट-सी) आणि गट-क कर्मचाऱ्यांमधून  ड्रायव्हिंगच्या आधारावर हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी हलके आणि जड मोटार वाहन चालविण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी चाचणी घेण्यात येईल.
खालीलप्रमाणे विहित आवश्यक पात्रता : (a) हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे. (b) मोटर यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार अल्पवयीन काढण्यास सक्षम असावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 45 दिवस पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पाटणा – 800001
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!