इंडिया पोस्ट भरती 2024 | पात्रता : 10वी उत्तीर्ण | India Post Bharti 2024

India Post Bharti 2024 : इंडिया पोस्ट मध्ये नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. ती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. भारतीय टपाल विभाग (India Post) मधील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. या भरतीची जाहिरात भारतीय डाक विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
India Post Bharti 2024 : If you are looking for a job in India Post, this recruitment process has been announced. It is a good opportunity for you. Applications are invited from eligible candidates to fill the vacant posts in India Post Department. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

◾इंडिया पोस्ट द्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
भरती पदाचे नाव : खाली दिलेले pdf जाहिरात पहा.
पात्रता : या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रूपये पगार दिला जाणार आहे.
◾पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरती होण्याचा कालावधी : कायमस्वरुपी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) या पदांची भरती करण्यात येत आहे.
वय : ज्या उमेदवारांचे वय 56 वर्षे आहे ते या भरतीसाठी पात्र ठरतील.
व्यावसायिक पात्रता :
(a) हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे.
(b) मोटर यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार अल्पवयीन काढण्यास सक्षम असावा वाहनातील दोष)
(c) कमीत कमी तीन वर्षे हलके आणि जड वाहन चालवण्याचा अनुभव
(d) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 019 पदे.
नोकरी ठिकाण : पटना, बिहार. (Jobs in Bihar.)
शेवटची दिनांक : 45 दिवस पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पाटणा – 800001.

error: Content is protected !!