India Post Bharti 2024 : भारतीय डाक विभाग अंतर्गत टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजने अंतर्गत विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी मा.अधीक्षक डाकघर विभाग यांचे मार्फत खालील अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो व अन्य संबंधित दस्तावेज सोबत घेऊन लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भारतीय टपाल विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारतीय डाक विभाग व प्रवर अधीक्षक डाकघर द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
India Post Bharti 2024 : Interested candidates should submit their applications for sale of various insurance plans under Postal Life Insurance and Rural Postal Life Insurance Scheme under Indian Postal Department. 10th, 12th pass candidates have good and great opportunity to get job.
◾भरती विभाग : भारतीय डाक विभाग व अधीक्षक डाकघर द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : भारतीय डाक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : 18 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾पदाचे नाव : विमा प्रतिनिधी (Insurance representative)
◾व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार 10 वी पास / मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
2] अनुभव: इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असावी.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर. (Jobs in Kolhapur)
◾बेरोजगार तरुण / तरुणी, स्वयंरोजगार करणारे पुरुष व महिला, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संघटना चालक, कर सल्लागार किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
◾वरील अटी पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वतंत्र तारीख टपालाद्वारे कळविणेत येईल. विमा प्रतिनिधींच्या निवडीबाबतचे आणि थेट मुलाखतीबाबतचे सर्व अधिकार प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांचेकडे राखीव आहेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.
◾खालील अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो व अन्य संबंधित दस्तावेज सोबत जोडून मा. प्रवर अधीक्षक डाकघर, रमणमळा, कोल्हापूर, 416003 येथे दि. 20 जून 2024 पूर्वी प्रत्यक्ष अथवा टपालाद्वारे जमा करावेत.
◾मुलाखतीची तारीख : 20 जून 2024 पर्यंत फक्त मुलाखत घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : मा. प्रवर अधीक्षक डाकघर, रमणमळा, कोल्हापूर, 416003
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.