India Post Bharti 2024 : भारतीय पोस्ट विभागातील सामान्य श्रेणीतील नवीन रिक्त जागा भरण्याचे प्रस्तावित आहे. पदाचे तपशील, पात्रता अटी इ. खाली जाहिरात मध्ये दर्शविल्या आहेत त्या पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व उत्सूक्त उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना डाक विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात भारत सरकार, संचार मंत्रालय, पोस्ट विभाग प्रशासन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
India Post Bharti 2024 : It is proposed to fill up new vacancies in General Category in India Post Department. Post details, eligibility conditions etc. Applications are invited from interested candidates who meet the criteria mentioned in the advertisement below.
◾भरती विभाग : भारतीय डाक विभाग, प्रशासन विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : भारतीय डाक विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾या भरतीची pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 56 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर
◾व्यावसायिक पात्रता :
1] मोटार कारसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्सचा ताबा; मोटर यंत्रणेचे ज्ञान (उमेदवाराने वाहनातील किरकोळ दोष दूर करण्यास सक्षम असावे.)
2] किमान 3 वर्षे मोटार कार चालविण्याचा अनुभव असणे.
3] 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नवी दिल्ली.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठववेत.
◾अर्जदाराने चुकीची / बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार / निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : श्री विनायक मिश्रा, सहाय्यक महासंचालक (प्रशासन), पोस्ट विभाग, डाक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली –110001
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.