महाभरती : इंडिया पोस्ट भरती 2025 | तब्बल 021,413 पदांची भरती सुरू! | India Post Bharti 2025

India Post Bharti 2025 : 10वी उत्तीर्ण आहात? आणि नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी असू शकते. भारतीय डाक विभाग व्दारे मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 021,413 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. शाखा पोस्टमास्टर (BPM) / सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) / डाक सेवक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
India Post Bharti 2025 : A big recruitment has been announced by the Indian Postal Department. Advertisement has been published to fill as many as 021,413 posts. Advertisement has been published to fill the posts of Branch Postmaster (BPM) / Assistant Branch Postmaster (ABPM) / Dak Sevak. If you are eligible and interested, you can apply online. The official pdf advertisement and online application link of this recruitment is given below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

एकूण पदे : या भरती मध्ये 021,413 पदे भरली जात आहेत.
भरती प्रकार : इंडिया पोस्ट (भारतीय डाक विभाग – India Post) सारख्या मोठ्या सरकारी विभागांत नोकरीची उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : पोस्टमास्टर (BPM) / सहाय्यक पोस्टमास्टर (ABPM) / डाक सेवक.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक वेतन : 12,000 ते 29,380 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी.
भरती पदाचे नाव व कामे :
1) शाखा पोस्ट मास्टर : विभागाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या पद्धतीने शाखा पोस्ट ऑफिस (बी.ओ.) आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) चे दैनंदिन पोस्टल ऑपरेशन्स व इतर कामे.
2) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर : स्टॅम्प/स्टेशनरीची विक्री, दाराशी टपाल वाहतूक आणि वितरण, अकाउंट ऑफिसमध्ये टपालाची देवाणघेवाण इ. आयपीपीबीचे डिपॉझिट/पेमेंट/इतर व्यवहार व इतर कामे.
3) डाक सेवक : विभागीय कार्यालये, उप-पोस्ट ऑफिसेस, मुख्य पोस्ट ऑफिसेस आणि रेल्वे टपाल सेवा कार्यालये इत्यादींमध्ये काम करावे लागेल. व इतर कामे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 03 मार्च 2025 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!