India Post Bharti 2025 : भारतीय डाक विभाग अंतर्गत डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा यांच्या कामासबंधित पदांसाठी थेट मुलाखतीव्दारे निवड करून रिक्त पद भरण्यात येणार आहेत. त्यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी चांगली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात भारतीय डाक विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
India Post Bharti 2025 : Vacancies will be filled through direct interview for the posts related to Postal Life Insurance and Rural Postal Life Insurance under the Indian Postal Department. Advertisement has been published for this purpose.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : भारतीय डाक विभाग अंतर्गत ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : इंडिया पोस्ट विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड मुलाखत व्दारे केली जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 वर्षे ते 50 वर्षे.
◾पदाचे नाव : एजंट.
◾इतर आवश्यक पात्रता :
(अ) अर्जदाराने केंद्र / राज्य सरकारव्दारे मान्यताप्राप्त बोर्डाव्दारे घेतलेली १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
(ब) पात्रता विमा उत्पादने विकण्याचा अनुभव, संगणकाचे ज्ञान व स्थानिक क्षेत्राचे ज्ञान आवश्यक आहे.
(क) श्रेणी – बेरोजगार / स्वयंरोजगार युवक, माजी जीवन सल्लागार / इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शाळा शिक्षक, ग्राम प्रधान, ग्रामपंचायत सदस्य.
◾नोकरी ठिकाण : भारतीय डाक विभाग सांगली.
◾उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला सकाळी ११.०० वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली यांच्या कार्यालयात उपस्थित रहावे.
◾इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज, बायोडाटा, वय / शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, आवश्यक प्रमाणपत्र व अनुभवाचे प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे.
◾कमिशन तत्वावरील एजंट पॅनेल तयार करण्याचे अधिकार आणि थेट मुलाखती सर्व अधिकार प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली यांचेकडे राखीव राहतील.
◾मुलाखतीची तारीख : दि. २१-०३-२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मुलाखत घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीची पत्ता : प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली-416416.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.