भारतीय डाक विभाग भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण | वेतन – 19,900 रूपये | India Post Bharti 2025

India Post Bharti 2025 : इंडिया पोस्ट म्हणजेच भारतीय डाक विभाग मध्ये नोकरी मिळवायची उत्तम संधी आहे. भारतीय डाक विभाग मध्ये रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
India Post Bharti 2025 : There is a great opportunity to get a job in India Post i.e. Indian Postal Department. A new process has been announced to fill the vacant posts in the Indian Postal Department.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : भारतीय डाक विभाग (इंडिया पोस्ट) मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व इतर व्यावसायिक पात्रता. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 19,900 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन.
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव : स्टाफ कार चालक.
इतर आवश्यक पात्रता :
1) 10वी उत्तीर्ण.
2) हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
3) मोटार यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार वाहनातील किरकोळ दोष दूर करण्यास सक्षम असावा).
4) हलके आणि जड मोटार वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव.
एकूण पदे : 017 जागा भरल्या जात आहेत.
नोकरी ठिकाण : इंडिया पोस्ट सर्कल बिहार. (या भरतीसाठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.)
निवड प्रक्रिया : वर नमूद आवश्यक पात्रता निकषांनुसार पात्रता असलेल्या उमेदवारांमधून हलके आणि जड मोटार वाहने चालविण्याच्या त्यांच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी ट्रेड टेस्ट / ड्रायव्हिंग टेस्टच्या आधारे ड्रायव्हरची निवड केली जाईल. पात्र उमेदवारांना चाचणीची तारीख आणि ठिकाण स्वतंत्रपणे कळवले जाईल. पात्र नसलेल्या इतर अर्जदारांच्या बाबतीत कोणतीही सूचना पाठवली जाणार नाही.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 12 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य पोस्टमास्टर जनरल, बिहार सर्कल, पटना-८००००१ फक्त स्पीड पोस्ट/रजिस्टर पोस्टद्वारे आणि “सहाय्यक संचालक (नियुक्त), मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, बिहार सर्कल, पटना-८०००१”.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!