
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
कमीत कमी 10वी उत्तीर्ण आहात? तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. भारतीय डाक विभाग, प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली यांचे कार्यालय अंतर्गत नवीन पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा च्या विक्रीसाठी कमिशन तत्वावरील एजंट पॅनेल हे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये उमेदवाराची निवड थेट मुलाखतीव्दारे निवडण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दि. 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली 416416 यांच्या कार्यालयात हजर रहावे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी असणे आवश्यक आहे. 12वी / पदवीधर किंवा इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार ही अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 50 वर्षे असणे आवश्यक आहे. 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीची पत्ता: प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली-416416. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.