Last Date : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नवीन पदांची भरती सुरू! मासिक वेतन – 30,000 रूपये | India Post Payment Bank Bharti 2024

India Post Payment Bank Bharti 2024 : बँकिंग विभागात नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी नोकरी मिळविण्याची संधी असू शकते. इंडिया पोस्ट बँक मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. विविध रिक्त पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 047 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 05 एप्रिल 2024 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. भरतीची संपूर्ण माहिती, जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
India Post Payment Bank Bharti 2024 : Recruitment of new posts in India Post Bank has started. This recruitment advertisement has been published to recruit various vacancies. Total 047 posts are to be filled. You will be able to apply online for this recruitment.

◾भारतीय डाक विभाग (India Post Payment Bank) सारख्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीर करण्यात आली आहे.
◾केंद्र सरकार व्दारे ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : मूळ जाहिरात पहा.
◾पगार : 30,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक पगार दिला जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व सविस्तर माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : आज दिनांक 05 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾भरती होण्याचा कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज शुल्क :
1] SC/ ST/ PWD – 150/- रुपये.
2] इतर सर्वांसाठी – 750/- रुपये. अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय २१ ते ३५ वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती पदाचे नाव : कार्यकारी ही पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
◾व्यावसायिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. (Graduation in any discipline)
◾एकूण पदे : 047 जागा.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
◾वरील भरती प्रक्रियेच्या संदर्भात सर्व पत्रव्यवहार/ घोषणा कंपनीच्या वेबसाइटवर ई-मेल/सूचनेद्वारे केल्या जातील.
◾भरतीसंबंधी महत्त्वाची माहिती IPPB वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि त्यामुळे, उमेदवारांना वारंवार भेट द्या.
◾प्रवेशपत्र/ मुलाखत कॉल लेटर्स डाउनलोड/ प्रिंट करणे ही उमेदवाराची जबाबदारी आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

error: Content is protected !!