India Post Payment Bank Bharti 2025 : सरकारी नोकरी तसेच बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payment Bank) मध्ये विविध नवीन रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IIPB) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती बद्दलची आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
India Post Payment Bank Bharti 2025 : If you are looking for a government job or a job in the banking sector, this is a good opportunity. India Post Payment Bank is going to select eligible candidates for various new vacancies.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : IPPB (इंडिया पोस्ट पेमेंट बँक द्वारे) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : इंडिया पोस्ट पेमेंट बँक सारख्या मोठ्या सरकारी विभागांत नोकरीची उत्तम संधी आहे.
◾भरती पदाचे नाव : विविध पदे (अधिकृत pdf जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 48,480 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾फक्त भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती झाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अपूर्ण ऑनलाइन अर्ज नाकारला जाईल
◾पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट.
◾आवश्यक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (वरती दिलेली अधिकृत जाहिरात PD वाचावी.)
◾एकूण जागा : 068 पदे भरली जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. तथापि, मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, गट चर्चा किंवा ऑनलाइन चाचणी घेण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे. केवळ पात्रता निकष पूर्ण केल्याने उमेदवाराला मुलाखत / गट चर्चा किंवा ऑनलाइन चाचणीसाठी बोलावले जाऊ शकत नाही.
◾अर्ज शुल्क : SC/ST/PWD (Only Intimation charges) 150 रूपये. व इतर उमेदवारांसाठी 750 रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾अंतिम दिनांक : 10 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾ऑनलाइन अर्जाबाबत कोणत्याही प्रश्नांसाठी उमेदवार कंपनीच्या ईमेल आयडीवर लिहू शकतात: careers@ippbonline.in.