India Post Payment Bank Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारतातील सर्वात मोठ्या बँक पैकी एक आहे. या बँक मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्याकरिता नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
India Post Payment Bank Bharti 2025 : India Post Payments Bank (IPPB) is one of the largest banks in India. An advertisement has been released to fill new vacancies in this bank. For this purpose, healthy, interested and eligible candidates who meet the eligibility criteria are applying online (online).
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे.
◾पदाचे नाव : सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह (कार्यकारी).
◾इतर आवश्यक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 051 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾किमान शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था, मान्यताप्राप्त AICTE/UGC/केंद्रीय किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीची असावी आणि नियमित/पूर्ण वेळ अभ्यासक्रम असावा.
◾कोणत्याही विशिष्ट पात्रतेच्या प्रवेशाबाबत कोणताही वाद उद्भवल्यास, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) चा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.
◾अपूर्ण अर्ज, कोणत्याही बाबतीत नाकारला जाईल आणि पुढील कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. या व्यतिरिक्त, कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्याचा कोणताही अन्य मार्ग/पद्धती स्वीकारली जाणार नाही.
◾वरील भरती प्रक्रियेच्या संदर्भात सर्व पत्रव्यवहार/घोषणा कंपनीच्या वेबसाइटवर ई-मेल/सूचनाद्वारे केल्या जातील.
◾भरतीसंबंधी महत्त्वाची माहिती IPPB वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि म्हणून, उमेदवारांना वारंवार भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
◾उमेदवाराने दिलेल्या अवैध/चुकीच्या ईमेल आयडीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पाठवलेला ईमेल गमावल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही. उमेदवाराचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक किमान एक वर्षासाठी वैध असावा.
◾संपर्क : कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया careers@ippbonline.in या ईमेल आयडीवर लिहा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.