India Post Payment Bank Bharti 2025 : तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी असू शकते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
India Post Payment Bank Bharti 2025 : If you are looking for a job in the banking sector, this can be a good opportunity. India Post Payments Bank has published an advertisement to fill new vacancies. For this, applications are being invited online from interested candidates who fulfill the eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) द्वारे जाहिरात प्रसिद्ध.
◾भरती प्रकार : सरकारी बँक मध्ये नोकरीची संधी.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 30,000 रूपये मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज लिंक | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online)
◾वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह (कार्यकारी) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾इतर आवश्यक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾एकूण जागा : 051 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾किमान शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था, मान्यताप्राप्त AICTE/UGC/केंद्रीय किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीची असावी आणि नियमित/पूर्ण वेळ अभ्यासक्रम असावा.
◾अधिक माहितीसाठी तुमची अडचण careers@ippbonline.in या ईमेल आयडीवर लिहा.
◾अंतिम दिनांक : 21 मार्च 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.