इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | वेतन – 25,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB – India Post Payment Bank) मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये कार्यकारी ही पदे भरली जात आहेत. एकूण पदांच्या 054 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!