पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
भारतीय डाक विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहेत. कार्यकारी या पदांच्या 47 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.