भारतीय डाक विभागात नवीन पदांची भरती सुरू! पात्रता – 10वी उत्तीर्ण | वेतन – 19,900 ते 63,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

भारतीय डाक विभाग (इंडिया पोस्ट) मध्ये नवीन पदांची भरती जाहीर झाली आहे. स्टाफ कार ड्रायव्हर ही पदे रिक्त असल्याने ती पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण 027 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र तसेच उत्सुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!