
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
10वी पास असाल आणि काम शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. भारतीय टपाल विभाग व्दारे 10वी पास उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. मा. अधीक्षक पोस्ट ऑफिस यांच्याकडून विमा प्रतिनिधी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर वरती दिलेली PDF जाहिरात पहा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 जून 2024 रोजी मुलाखती करिता हजर राहावे. या भरतीसाठी मुलाखत पत्ता. मा. प्रवर अधीक्षक डाकघर, रमणमळा, कोल्हापूर, 416003 हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती करिता वरती दिलेली PDF जाहिरात पहा.