‘भारतीय डाक विभाग’ व्दारे 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन : 19,900 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (हिंदी)येथे क्लीक करा
अर्ज (इंग्रजी)येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

सरकारी नोकरी शोधताय? भारतीय टपाल विभागाने 10वी पास भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये पात्र उमेदवार अर्ज भरू शकतात अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2025 ही आहे. भारतीय टपाल विभागात ड्रायव्हरच्या पदांसाठी भरतीची जाहिरात जारी करण्यात आली असून यामध्ये एकूण 018 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून 14 डिसेंबरपासून अर्ज सुरू झाले आहेत. बिहार सर्कल मध्ये ही भरती होत आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण व जड वाहन चालक परवाना असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज योग्य आकाराच्या जाड कागदाच्या लिफाफ्यात “मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, बिहार सर्कल, पटना-८००००१ येथे ड्रायव्हर (थेट भरती) या पदासाठी अर्ज फक्त स्पीड पोस्ट / .रजिस्टर पोस्टद्वारे “सहाय्यक संचालक (नियुक्त), मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, बिहार सर्कल, पटना-८००००१” या पत्त्यावर पाठवावेत. इतर कोणत्याही मार्गाने पाठवलेले अर्ज नाकारले जातील.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2025 ही आहे. पूर्ण माहितीशिवाय किंवा आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या स्व-प्रमाणित न करता अर्ज कोणत्याही सूचना किंवा माहितीशिवाय लगेच नाकारले जातील. वय मर्यादा, पात्रता पात्रता, अनुभव, अर्जाचा नमुना आणि इतर अटी व शर्तींबाबत आवश्यक तपशील ‘www.indiapost.gov.in‘ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.


error: Content is protected !!