पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
नोकरी शोधताय? फक्त 10वी पास आहात? तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. भारतीय टपाल विभाग (इंडीया पोस्ट) व्दारे ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) ही रिक्त असलेले 19 पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती पटना, बिहार येथे होत असून या भरतीसाठी तुम्ही देखील अर्ज करू शकणार आहेत. अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. अधिकृत जाहिरात व अर्ज वरती दिला आहे.