हवाई दल स्टेशन, ठाणे येथे विविध पदांची भरती जाहीर! अधिकृत जाहिरात येथे उपलब्ध.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

एअर फोर्स स्टेशन ठाणे येथे लेडी मेडिकल ऑफिसर आणि अय्या ही पदे भरण्यासाठी नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 02 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन (Offline) आहे. 07 मार्च 2024 पासून अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 मार्च 2024 आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: AOC, AF Stn कान्हेरी हिल्स, JK Gram (PO), ठाणे (पश्चिम) महाराष्ट्र, पिन-४००६०६ आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख: 14 मार्च 2024. तर मुलाखतीची पत्ता: AFS कान्हेरी हिल्स (Yeour), ठाणे (पश्चिम) आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!