
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी पास असाल आणि भारतीय संरक्षण दलात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. अग्निवीरवायू (संगीतकार) ही पदे भरण्यासाठी भारतीय हवाई दल व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज आज म्हणजेच 22 मे 2024 पासून सुरु झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात वाचून घ्या.