Government Job : इंडीयन आर्मी अग्निवीर भरती 2025 | Indian Army Agniveer Bharti 2025

Indian Army Agniveer Bharti 2025 : 8वी / 10वी / 12वी उत्तीर्ण आहात? भारतीय सेना व्दारे मोठ्ठी भरती सुरू झाली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत ही अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इंडीयन आर्मी मधील विविध विभागातील पदे भरली जात आहेत. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत pdf जाहिराती अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. भरतीची आवश्यक माहिती, अधिकृत pdf जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Army Agniveer Bharti 2025 : Have you passed 8th / 10th / 12th? Indian Army has started a big recruitment. This Agniveer recruitment process has started under the Agnipath scheme. Posts are being filled in various departments in Indian Army. Interested candidates should read the official pdf advertisement given below carefully before applying.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत pdf जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : भारतीय सेना व्दारे अधिकृत pdf जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : Government Job मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकारच्या मान्यतेने ही भरती केली जात आहे.
भरती पदे : अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र), अग्निवीर व्यापारी 10वी पास (सर्व शस्त्र), अग्निवीर व्यापारी 8वी पास (सर्व शस्त्र).
शैक्षणिक पात्रता : 8वी / 10वी / 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 30,000 रूपये सुरुवातीचे मासिक वेतन आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online)
वयोमर्यादा : 17 वर्ष 6 महिने ते 21 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All india)
◾नोकरी कालावधी : अग्निवीर यांना चार वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय सैन्यात भरती केले जाईल. अग्निवीर हे भारतीय सैन्यात एक वेगळे पद असेल, जे इतर कोणत्याही पदांपेक्षा वेगळे असेल. भारतीय सैन्य चार वर्षांच्या कालावधीपेक्षा जास्त काळ अग्निवीर यांना कायम ठेवण्यास बांधील नाही.
अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2025 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!