इंडीयन आर्मी अग्निवीर भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 8वी / 10वी / 12वी उत्तीर्ण | Indian Army Agniveer Bharti 2025

Indian Army Agniveer Bharti 2025 : इंडीयन आर्मी (भारतीय सेना) मोठ्ठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीच्या अधिकृत जाहिराती भारतीय सेना द्वारे प्रकाशित करण्यात आल्या आहे. 8वी / 10वी / 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भारतीय सेना मधील विविध विभागातील पदे भरली जात आहेत. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत जाहिराती अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. भरती बद्दलची आवश्यक माहिती, अधिकृत pdf जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिल्या आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Army Agniveer Bharti 2025 : Indian Army (Bharatiya Sena) has announced a massive recruitment process. The Agniveer recruitment process has started under the Agneepath scheme. The official recruitment advertisements have been published by the Indian Army.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : इंडीयन आर्मी (भारतीय सेना) व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job) मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) ने मान्यता दिल्या नंतर ही भरती केली जात आहे.
पदे : अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र), अग्निवीर व्यापारी 10वी पास (सर्व शस्त्र), अग्निवीर व्यापारी 8वी पास (सर्व शस्त्र).
शैक्षणिक पात्रता : 8वी / 10वी / 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 30,000 रूपये सुरुवातीचे मासिक वेतन आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
महाराष्ट्रातील सर्व
विभागाच्या
PDF जाहिराती
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज स्विकारण्यात येत आहेत.
वयोमर्यादा : 17 वर्ष, 6 महिने ते 21 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात पहा.)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All india)
नोकरी कालावधी : अग्निवीर यांना चार वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय सैन्यात भरती केले जाईल. अग्निवीर हे भारतीय सैन्यात एक वेगळे पद असेल, जे इतर कोणत्याही पदांपेक्षा वेगळे असेल. भारतीय सैन्य चार वर्षांच्या कालावधीपेक्षा जास्त काळ अग्निवीर यांना कायम ठेवण्यास बांधील नाही.
◾भारतीय सैन्याने जाहीर केलेल्या संघटनेच्या आवश्यकता आणि धोरणांनुसार, चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर, AGNIVEER ला भारतीय सैन्यात कायमस्वरूपी नोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. या अर्जांचा विचार त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीसह वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने केला जाईल आणि AGNIVEER च्या प्रत्येक विशिष्ट बॅचच्या 25% पर्यंत भारतीय सैन्याच्या नियमित केडरमध्ये नोंदणी केली जाईल. AGNIVEER ला भारतीय सैन्यात पुढील नोंदणीसाठी निवडण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही. पुढील नोंदणीसाठी AGNIVEER ची निवड, जर असेल तर, भारतीय सैन्याच्या विवेकबुद्धीनुसार असेल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 एप्रिल 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!