इंडीयन आर्मी रॅली भरती मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | पदे – अग्नीवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर तंत्रज्ञ व इतर पदे.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज 20 जून 2024 पासून सुरू होतील.)

Indian Army – भारतीय सैन्य रॅली मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे. या भरती मध्ये अग्नीवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर ClK/ SKT, अग्निवीर व्यापारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. एकूण 057 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 20 जून 2024 पासून सुरु होतील तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!