पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
देशाच्या सुरक्षा दल मध्ये नोकरी पाहिजे असेल तर नोकरी मिळविण्याची संधी सर्वोत्तम आहे. ही भरती आर्मी बीएससी नर्सिंग व्दारे केली जात आहेत. या भरती मध्ये फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. एकूण 220 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती करिता वरती दिलेली जाहिरात पहा.