
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी सोबतच देशसेवेची संधी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. भारतीय सैन्य (Indian Army) व्दारे अग्निवीर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत 3 वर्षासाठी भरती होणाऱ्या अग्निवीरांसाठी निवड चाचणीसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही 12 मार्च ते 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र), अग्निवीर व्यापारी 10वी पास (सर्व शस्त्र), अग्निवीर व्यापारी 8वी पास (सर्व शस्त्र) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
अधिक माहिती किंवा तारखांमध्ये कोणताही बदल www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर अपडेट केले जाईल. अर्जदारांनी www.joinindianarmy.nic.in वेळोवेळी तपासा किंवा आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या आम्ही या भरती संदर्भात नेहमीच अपडेट देत राहतो. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या अधिकृत pdf जाहिराती पहा.