सरकारी नोकरी : भारतीय सेना (Indian Army) महाराष्ट्र विभाग मध्ये अग्णिवीर भरती 2024 सुरू! शैक्षणिक पात्रता – 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण.

जिल्हेजाहिराती
नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.येथे क्लीक करा
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.येथे क्लीक करा
औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.येथे क्लीक करा
अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.येथे क्लीक करा
कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवायेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

देशसेवा व सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय सेना (Indian Army) मध्ये अग्निविर भरती सुरू झाली आहे. या अग्निपथ योजनेअंतर्गत, भारतीय सैन्यात अग्निवीर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील त्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली आहे. तर शेवटची दिनांक 22 मार्च 2024 पर्यंत आहे. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!