पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
नोकरी शोधताय? इंडियन बैंक मध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये स्थानिक बँक अधिकारी ही एकूण 300 पदे (महाराष्ट्रात 40 पदे) भरली जात आहेत. ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारत मध्ये राबविली जात आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
इंडीयन बँक मधील या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा 48,480 ते 85,920 रूपये पर्यंत दिला जाणार आहे. 20 ते 30 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. तुम्ही पात्र असाल तर आजचं ऑनलाइन (Online) अर्ज करा. 13 ऑगस्ट 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
नियम व अटी : 1] उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतो आणि कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत. एकाधिक अर्जांच्या बाबतीत फक्त नवीनतम वैध (पूर्ण) अर्ज राखून ठेवला जाईल आणि इतर बहुविध नोंदणीसाठी भरलेले अर्ज शुल्क / सूचना शुल्क जप्त केले जाईल. 2] परीक्षा/मुलाखतीमधील कोणत्याही अनियंत्रित वर्तन / गैरवर्तणुकीचा परिणाम बँकेद्वारे घेण्यात येणाऱ्या भविष्यातील परीक्षांमधून उमेदवारी रद्द / अपात्र ठरवण्यात येईल. 3] एकदा नोंदणीकृत ऑनलाइन अर्ज मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि / किंवा अर्ज शुल्क / सूचना शुल्क भरल्यानंतर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी राखीव ठेवले जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 ही आहे.