भारतीय नौदलात मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी ‘फायरमन’ पदांच्या रिक्त जागा भरणे सुरू! | Indian Navy Fireman Bharti 2024

Indian Navy Fireman Bharti 2024 : भारतीय नौदलाचे मध्ये फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II) पदांच्या नवीन रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. पात्र उमेदवारांनी आपले लगेच अर्ज सादर करावेत. 10वी उत्तीर्ण उमेवारांना भारतीय नौदलात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भारतीय नौदलात मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, संरक्षण मंत्रालय आणि भारतीय नौदल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : भारतीय नौदल द्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी. पात्र असाल तर आजचं अर्ज करा.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 56 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक पास असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य.
◾रिक्त पदे : 040 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : कोणत्याही प्रशासकीय गरजेच्या बाबतीत ते भारतात कोठेही, नौदल युनिट्स/फॉर्मेशनमध्ये पोस्ट केले जाऊ शकतात.
◾उमेदवारांनी लक्षात घ्या हि एक अंतरविभागीय भरती आहे. या नौदल मध्ये नोकरी करीत असलेले उमेदवारचं अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज केल्या नंतर पात्र अर्जदारांना अचूक तारीख, वेळ आणि ठिकाण पोस्ट/ई-मेलद्वारे कळवले जाईल.
◾दस्तऐवज पडताळणी वय, शैक्षणिक ओळख, पत्ता, श्रेणी, जात, सेवा, ईटीओ (जे लागू असेल) याशी संबंधित सर्व कागदपत्रे असतील.
◾सध्याच्या DoP&T नुसार तात्पुरती नियुक्तीपूर्वी छाननी आणि पडताळणी धोरण, कागदपत्र पडताळणीची तारीख आणि ठिकाण तात्पुरते निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर/स्पीड पोस्टद्वारे सूचित केले जाईल.
◾अर्जासोबत खालील प्रमाणपत्रे/कागदपत्रे पाठवायची आहेत अवर सचिव किंवा समतुल्य दर्जाच्या खाली नसलेल्या अधिकाऱ्याकडून गेल्या पाच वर्षांच्या सीआर डॉसियर्स/एपीएआरच्या साक्षांकित प्रती (प्रत्येक पानावर प्रमाणित) शिस्तपालन/ दक्षता क्लिअरन्स प्रमाणपत्र. सचोटी प्रमाणपत्र. संवर्ग क्लिअरन्स प्रमाणपत्र. शैक्षणिक/तांत्रिक इतर पात्रता इत्यादींच्या समर्थनार्थ प्रमाणपत्रे/गुणपत्रिकांच्या स्वयं-साक्षांकित प्रती. मागितल्यावर मूळ प्रमाणपत्रे/गुणपत्रिका सादर कराव्यात. अर्जासोबत (सध्याच्या नियोक्त्याने) रिव्हर्सवर साक्षांकित केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो (अर्जावर चिकटवलेल्या फोटोप्रमाणेच) पिन केलेला असावा.
◾उमेदवारांनी नियमितपणे अपडेटसाठी www.indiannavy.nic.in या वेबसाइटवर Personnel>Civian Page वर भेट द्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 60 दिवसात दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (स्टाफ ऑफिसर (नागरी भर्ती सेलसाठी)} मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड नेव्हल बेस, कोची 682 004
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!