
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत नोटीस | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज अजून सुरू झाले नाहीत.) |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भारतीय रेल्वे मोठ्या भरतीची वाट पाहत असाल तर ही उत्तम संधी असू शकते. भारतीय रेल्वे विभागा व्दारे असिस्टंट लोको पायलट पदांच्या एकूण 9900 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.
एकूण 09900 जागा भरण्यासाठी भारतीय रेल्वेचे पत्र निघाले आहे. असिस्टंट लोको पायलट ही पदे भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज अजून सुरू झाले नाहीत. अधिक माहितीसाठी वरती दिलेले पत्रक पहा.