Indian Railway Bharti 2024 : इंडीयन रेल्वेने एकूण तब्बल 09144 पदे भरण्यासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. भारतीय रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली व मोठी संधी आहे. एकूण 09144 जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही 10वी व ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी मिळविण्याची खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आजचं Online अर्ज सादर करा. पुर्ण जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रसिद्ध केली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक दिली आहे.
Indian Railway Bharti 2024 : Indian Railways has released a major recruitment to fill a total of 09144 posts. This is a good and great opportunity to get a job in a big government department like Indian Railways.
◾भरती विभाग : या मोठ्या भरतीची जाहिरात रेल्वे भरती बोर्ड, रेल्वे मंत्रालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे. सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भारतीय रेल्वे (Indian Railway) सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 09144 पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : या भरती मध्ये 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचून घ्या.)
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज सुरू : या भरतीसाठी 09 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज शुल्क (Exam Fee) : 500 रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾वयोमर्यादा : वय 18 ते 36 वर्ष दरम्यान आहे ते उमेदवार. (मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वयात सुट मिळेल.)
◾भरती होण्याचा कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent) मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती पदाचे नाव : तंत्रज्ञ (Technician) या पदांसाठी ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट असतील:
(i) संगणक आधारित चाचणी (CBT)
(ii) दस्तऐवज पडताळणी (DV) आणि
(iii) वैद्यकीय तपासणी (ME)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 08 एप्रिल 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.