अबब! रेल्वे मध्ये 9144 पदांची भरती सुरू! | वेतन – 29,200 रूपये | Indian Railway Bharti 2024

Indian Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वेने तब्बल 09144 पदांची भरती जाहीर केली आहे. मोठ्या भरतीची प्रतिक्षा करीत असलेल्या उमेदवारांची संपली आहे. तंत्रज्ञ पदांच्या 9144 जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. 10वी व ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आजचं Online पद्धतीने सादर करायचे आहेत. भारतीय रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. भरतीची अधिकृत जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरती बद्दल आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Railway Bharti 2024 : Indian Railways has announced the recruitment of as many as 09144 posts. Candidates who are waiting for the big recruitment are over. Recruitment has been announced to fill up 9144 Technician posts. This is a great opportunity for candidates who have passed 10th and ITI.

◾भरती प्रकार : भारतीय रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
◾भरती विभाग : भरतीची जाहिरात रेल्वे भरती बोर्ड, रेल्वे मंत्रालय द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचून घ्या.)
◾एकूण जागा : तब्बल 09144 पदे भरली जात आहेत.
◾भारतीय रेल्वे भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत
◾अर्ज सुरू दिनांक : आज दिनांक 09 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 36 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वयात सुट मिळेल.)
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾अर्ज शुल्क : 500 रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत
◾ पदाचे नाव : तंत्रज्ञ (Technician) या पदांसाठी ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट असतील:
(i) संगणक आधारित चाचणी (CBT)
(ii) दस्तऐवज पडताळणी (DV) आणि
(iii) वैद्यकीय तपासणी (ME)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!