भारतीय रेल्वेत तब्बल 09144 पदांची भरती प्रक्रिया सुरू! पात्रता – 10वी व ITI उत्तीर्ण | वेतन – 29,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

भारतीय रेल्वेत आत्तापर्यंतची सर्वात मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या रेल्वे भरती मध्ये रेल्वे भर्ती बोर्ड व्दारे तंत्रज्ञ पदांच्या जागा रिक्त आहेत त्या भरन्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती मध्ये एकूण 09144 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण व ITI ट्रेड उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीकरिता अधिसूचना (अधिकृत जाहिरात) मार्च मध्ये प्रकाशित केली आहे. आणि ऑनलाइन नोंदणी करण्याची शेवटची डिंक ही 8 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!