पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
रेल्वे विभागांत नोकरी शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये ट्रेड अप्रेंटिस या पदांच्या भरती करण्यात येणार आहेत. एकूण 0733 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर आजचं अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.