पुणे रेल्वे विभागांत नोकरी मिळविण्याची संधी! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा

रेल्वे विभागांती नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. रेल विकास निगम लिमिटेड मध्ये उप प्रकल्प व्यवस्थापक, सर्वेक्षण, प्लंबिंग अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन अभियंता, संपर्क अधिकारी, नियोजन व्यवस्थापक, स्टोअर्स व्यवस्थापक, लेखा व्यवस्थापक, वरिष्ठ SHE व्यवस्थापक व इतर 13 पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. उमेदवारांची निवड मुलाखत व्दारे केली जाणार आहे. RVNL चा पुणे मेट्रो प्रकल्प येथे निवड झालेल्या उमेदवारांना काम मिळणार आहे. निवड करण्यासाठी 01 एप्रिल 2024 आणि 2 एप्रिल 2024 रोजी मुलाखत घेलती जाणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!