Intelligence Bureau Bharti 2024 : इंटेलिजन्स ब्युरो (गट B आणि गट C) मधील खालील रिक्त जागा प्रतिनियुक्तीवर भरल्या जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि विशिष्ट पात्रता अटींसह उमेडकरांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात इंटेलिजन्स ब्यूरो (गृह मंत्रालय) भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Intelligence Bureau Bharti 2024 : The following vacancies in the Intelligence Bureau (Group B and Group C) will be filled on deputation. Applications have been requested from Umadekar with educational qualifications, experience and specific eligibility conditions.
◾भरती विभाग : इंटेलिजन्स ब्यूरो (गृह मंत्रालय) भारत सरकार द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 29,200 ते 93,300 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️ACIO-I/Exe – 47,600 ते 1,51,100/- रुपये पर्यंत.
▪️ACIO-II/Exe – 44,900 ते 1,42,400/- रुपये पर्यंत.
▪️JIO-I/Exe – 29,200 ते 92,300/- रुपये पर्यंत.
▪️JIO-II/Exe – 25,500 ते 81,100/- रुपये पर्यंत.
▪️SA/Exe – 21,700 ते 69,100/- रुपये पर्यंत.
▪️JIO-II/Tech – 5200 ते 20200/- रुपये पर्यंत.
▪️ACIO-II/सिव्हिल वर्क्स – 44,900 ते 1,42,400/- रुपये पर्यंत.
▪️JIO-I/MT – 29200 ते 92300/- रुपये पर्यंत.
▪️हलवाई- सह-कुक – 21,700 ते 69,100/- रुपये पर्यंत.
▪️केअरटेकर – 29200 ते 92300/- रुपये पर्यंत.
▪️पीए – 44900 ते 142400/- रुपये पर्यंत.
▪️प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर – 19900 ते 63200/- रुपये पर्यंत.
◾वयोमर्यादा : 56 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार.
◾भरती कालावधी : पदावरील प्रतिनियुक्तीच्या कालावधीसह या नियुक्तीच्या अगोदर तत्काळ त्याच किंवा इतर काही ठिकाणी आयोजित केंद्र सरकारची संस्था किंवा विभाग पाच वर्षांपेक्षा जास्त नसावा.
◾व्यावसायिक पात्रता : ▪️ACIO-I/Exe – खालील शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेले. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष आणि सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा दोन वर्षांचा अनुभव.
▪️ACIO-II/Exe – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष आणि सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा दोन वर्षांचा अनुभव.
▪️JIO-I/Exe – मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष
▪️JIO-II/Exe – मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष
▪️SA/Exe – मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समतुल्य
▪️JIO-II/Tech – खालील क्षेत्रातील अभियांत्रिकी पदविका इलेक्ट्रॉनिक्स किंवा संस्थेमधून संगणक अनुप्रयोगांमध्ये बॅचलर पदवी किंवा इतर पात्रता (जाहिरात पहा)
▪️ACIO-II/सिव्हिल वर्क्स – सिव्हिलमधील अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा बॅचलर ऑफ सायन्स (इंजिनियरिंग) किंवा इतर पात्रता (जाहिरात पहा)
▪️JIO-I/MT – 10वी पास
▪️हलवाई- सह-कुक – 10वी पास
▪️केअरटेकर – —
▪️पीए – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+ 2 उत्तीर्ण किंवा समतुल्य.
▪️प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर – —
◾एकूण पदे : 0660 जागा भरण्यात येत आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾अंतिम दिनांक : 60 दिवस आता अर्ज पाठवावा लागणार आहे
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : संयुक्त उपसंचालक/G-3, इंटेलिजेंस ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.