इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये नवीन जागांची भरती सुरू! | मासिक वेतन – 30,000 रूपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB Bharti) मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह (कार्यकारी) ही पदे भरली जात आहेत. एकूण 051 पदे (महाराष्ट्रात 03 पदे) भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा मासिक वेतन/ मानधन 30000 रूपये दिले जाणार आहे. तुम्ही पात्र असाल तर आजचं ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा. नियम व अटी : कागदपत्र पडताळणी/मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला TA/DA दिला जाणार नाही. उमेदवाराने ऑनलाइन भरलेला डेटा आणि मूळ साक्ष यामध्ये काही तफावत आढळल्यास, त्याची उमेदवारी नाकारली जाईल. उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची किंवा पात्रता निकषांशी सुसंगत नसल्याचे आढळल्यास, भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरती झाल्यानंतर किंवा सामील झाल्यानंतर त्याची/तिची उमेदवारी नाकारली जाईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कोणतीही कारणे न देता वरीलपैकी कोणतीही पदे भरण्याचा किंवा न भरण्याचा किंवा अंशतः भरण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे. आवश्यक असल्यास, भरती प्रक्रिया रद्द / प्रतिबंधित / सुधारित / बदल करण्याचा अधिकार देखील IPPB राखून ठेवते. वरील जाहिरातीच्या संदर्भात कोणतेही बदल/दुरुस्ती/शुध्दीकरण केवळ IPPB च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे संभाव्य अर्जदारांना या उद्देशासाठी नियमितपणे IPPB च्या वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 01 मार्च 2025 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!