सरकारी नोकरी : ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | मासिक वेतन : 48,480 रूपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. इंडिया पोस्ट बँक पात्र, उत्साही आणि गतिमान उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. ज्यांना स्केल I. II. आणि III मध्ये नियमित / करार आधारावर विविध विषयांमध्ये ऑनलाइन अर्ज पद्धतीने नियुक्त केले जाईल, खाली दिलेल्या तपशीलांनुसार. पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार २१.१२.२०२४ ते १०.०१.२०२५ पर्यंत वरती दिलेल्या लिंक व्दारे अर्ज करू शकणार आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ही एकूण 068 पदे भरली जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!