
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी विभागांत नोकरी शोधताय? इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह (कार्यकारी) ही एकूण 051 पदे (महाराष्ट्रात 03 पदे) भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. 30000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
या भरती संदर्भात अधिक अपदेट्साठी नियमितपणे IPPB च्या वेबसाइटला भेट द्या. 01 मार्च 2025 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती करिता वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.