PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ही पदे भरली जात आहेत. एकूण 068 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी 21 डिसेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी / कोणत्याही कारणास्तव / कोणत्याही टप्यावर / पुर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचा / फेरबदल करण्याचा अधिकार इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांचेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.