PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधत असाल आणि देशसेवेची संधी पाहिजे असल्यास भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) ही एकूण 0545 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना संपूर्ण भारत मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे.
ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण असणार आहे. त्यांना चांगली संधी आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन रु. 21700- 69100/- (स्तर-3) रूपये दिले जाणार आहे. 21 – 27 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 08 ऑक्टोबर 2024 तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 नवंबर 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.