Jalsampada Vibhag Bharti 2024 : जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची नेमणूक करणेसाठी अर्ज मागवित आहेत. तरी पात्र इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. जलसंपदा विभाग अंतर्गत मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व अर्ज खाली दिली आहे.
Jalsampada Vibhag Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for the recruitment of new vacant posts under the Water Resources Department. Eligible and interested and experienced candidates should submit their applications. There is a good opportunity to get a job under the Water Resources Department.
◾भरती विभाग : जलसंपदा विभाग अंतर्गत ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जलसंपदा विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 65 वर्ष.
◾भरती कालावधी : कंत्राटी पध्दतीवर नेमणूक करणेसाठी अर्ज मागवित आहेत.
◾पदाचे नाव : जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी.
◾व्यावसायिक पात्रता : जलसंपदा विभागातुन पदावरुन सेवानिवृत्त झालेले अधिकारी / कर्मचारी सदर पदांकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत.
◾नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर.
◾सदरची जाहिरात व अर्ज https://wrd.maharashtra.gov.in शासनाचे या संकेतस्थळ येथून डाऊनलोड करता येईल.
◾अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी ज्या पदासाठी अर्ज केले आहे, त्या पदाचा विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾सदर नेमणूक एक वर्षासाठीच राहील. सदर कंत्राटी सेवा एक वर्षापेक्षा जास्त वाढविण्याची आवश्यकता भासल्यास संबंधीतांचे कामकाज व आवश्यकता पाहून नियुक्ती अधिकारी तसा निर्णय घेऊ शकतात.
◾करारपध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधीतास शासनाच्या कोणत्याही विभागात / संवर्गात सेवा समावेशनाबाबत किंवा सामावून घेण्याबाबत वा नियमित सेवेचा इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल या बाबत अर्जदाराने रु 500/- च्या मुद्रांकावर प्रतिज्ञालेख देण्यात यावा.
◾करार पध्दतीवर नियुक्त करण्यात येणा-या (व्यक्ती) अधिकारी त्यांच्या वयाच्या 65 व्या वर्षापर्यंतच कार्यरत राहू शकतील.
◾अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांची शारीरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक अधिका-याचे मुळ प्रमाणपत्र द्यावे लागेल.
◾अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्या सेवेच्या शेवटच्या पाच वर्षाच्या गोपनीय अहवालाची प्रतवारी संबंधीत कार्यालयाकडुन प्रमाणीत करुन तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रशस्तीपत्र / नैपुण्यपुर्वक काम केले असल्यास ते प्रमाणपत्र अर्जासोबत जोडण्यात यावे.
◾अर्ज करतेवेळी सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांचे कुटूंब निवृत्तीवेतन मंजूरीचे महालेखापाल कार्यालयाचे दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे.
◾करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदाराने नियुक्तीच्या ठिकाणी नियुक्ती आदेश निर्गमीत झालेल्या दिनांकापासुन 15 दिवसाचे आत रुजु होणे बंधनकारक राहील अन्यथा सदर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.
◾मुलाखातीकरीता पात्र उमेदवारांना पत्र ई-मेलव्दारे पाठविण्यात येईल व भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यांत येईल, यास्तव अर्जदारांनी आपल्या वैयक्तीक माहितीत त्यांचा ई-मेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक आहे. तसेच मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी कार्यकारी अभियंता, नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र.2, वैजापूर, मुख्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या सुचना फलकावर दिनांक 04-12-2024 रोजी प्रसिध्द करण्यांत येईल. व अंतिम निवड झालेल्या अर्जदारांची यादी वरील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यांत येईल तसेच अंतीम निवड झालेल्या अर्जदारांना वैयक्तीक पत्राद्वारे / ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
◾उपरोक्त अटी व शर्ती व्यतिरिक्त शासन / नियुक्ती अधिकारी वेळोवेळी ठरवतील त्या अटी व शर्ती अंतीम राहतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र. २, वैजापूर, मुख्यालय छत्रपती संभाजीनगर, जलसंपदा विभाग.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.