जलसंपदा विभाग भरती 2025 | नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Jalsampada Vibhag Bharti 2025

Jalsampada Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात जलसंपदा विभाग अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Jalsampada Vibhag Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for the vacant posts under the Water Resources Department of the Government of Maharashtra. The recruitment advertisement has been published under the Water Resources Department. Interested candidates should read the pdf advertisement given below carefully before applying. The vacant posts in the advertisement, other necessary information about it, pdf advertisement and application form are given below.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

भरती विभाग : जलसंपदा विभाग अंतर्गत ही भरती केली जात आहेत.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : जाहिरात पहा.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरात
व अर्ज
येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज सादर करू शकणार आहेत.
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता
नोकरी जिल्हा : नाशिक (Jobs in Nashik)
रिक्त पदे: एकूण 05 पदे भरली जात आहेत.
वेतनश्रेणी: शासन निर्णयानुसार
भरतीची पद्धत: सेवा करार (Contractual)
नियुक्ती कालावधी: १ वर्ष / आवश्यकता भासल्यास वाढवता येईल
कार्यस्थळ: महाराष्ट्र अभियंता संशोधन संस्था, मेरी, नाशिक व संबंधित क्षेत्रीय कार्यालये
📋 पात्रता अटी:
1) अर्जदाराने संबंधित कामामध्ये आवश्यक अनुभव असणे आवश्यक आहे.
2) नियुक्तीसाठी शारीरिक व मानसिक आरोग्य प्रमाणपत्र, तसेच दिवाणी न्यायालयातून कोणतीही चौकशी प्रलंबित नाही याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
3) अर्ज सादर करताना ₹५००/- चे स्टॅम्पपेपरवर स्वयंघोषणा अनिवार्य आहे.
4) अर्जदाराकडे जलसंपदा विभागातील तांत्रिक कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.
📝 अर्ज करण्याची प्रक्रिया: अर्जदारांनी आपले अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा डाकाद्वारे १४/०८/२०२५ पर्यंत (सायं. ५:०० वाजेपर्यंत) पोहोचवावे.
◾अर्जासोबत सर्व आवश्यक प्रमाणपत्रे, अनुभव साक्षांक, आरोग्य प्रमाणपत्र इत्यादी जोडणे आवश्यक.
🏢 अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी इमारत, दिंडोरी रोड, नाशिक – ४२२००४.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo