महाराष्ट्र जलसंपदा विभाग मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | लगेच अर्ज करा | Jalsampda Vibhag Bharti 2024

Jalsampda Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, दक्षिण कोंकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प विभागीय पथक, या विभागांतर्गत पाटबंधारे प्रकल्पांच्या कामाकरीता विवीध रिक्त पदे करार पध्दतीने भरणेसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र जलसंपदा विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अधीक्षक अभियंता आणि दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jalsampda Vibhag Bharti 2024 : Government of Maharashtra, Superintending Engineer of Water Resources Department, South Konkan Irrigation Project Board, medium projects divisional team of the district through this office, applications are invited from eligible candidates to fill various vacant posts for the work of irrigation projects under this department on contract basis.

भरती विभाग : महाराष्ट्र जलसंपदा विभाग व पाटबंधारे प्रकल्प मंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी शोधत असाल तर सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 65 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : कंत्राटी पध्दतीवर नेमणूक करण्यात येणार आहे.
पदाचे नाव : उप अभियंता/ अधिकारी (स्थापत्य)
व्यावसायिक पात्रता : 1] शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी/ अभियंता.
2] जलसपंदा विभागातून सेवानिवृत्त, विवक्षित काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
3] कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज शुल्क : 100/- रुपये.
◾अर्ज हे खालील नमूद कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत दि.२०/०७/२०२४ ते दि. २४/०७/२०२४ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत रु.१००/- इतक्या किंमतीस दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
◾सदर परिपूर्ण भरलेले अर्ज अतिंम तारीख पर्यंत हस्ते पोहोच टपालाने संबंधित विभागात स्वीकारले जातील, अर्जाच्या पाकिटावर सेवानिवृत्त अधिकार/ अभियंता यांच्या कंत्राटी पध्दतीवर नेमणूक करण्याबाबत असे स्पष्ट लिहावे.
◾उपरोक्त दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा व अपूर्ण अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
◾अपूर्ण व चुकीची माहिती दिलेले अर्ज स्वीकारण्याचा, नाकारण्याचा व पदामध्ये फेरबदल तसेच भरती प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव स्थगित अथवा रद्द करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी या नात्याने खालील सही करणारे हे आपल्याकडे राखून ठेवत आहेत.
◾अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अभियंता/ अधिकारी यांची कमाल वयोमर्यादा ही ६५ वर्षपिक्षा अधिक नसावी.
अंतिम दिनांक : 26 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग दूरध्वनी क्र. २३६२ / २४४२४१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!